अर्थ : जोडण्यासाठी सुईत ओवलेल्या दोर्याने घातलेला किंवा विणकामासाठी विणकामाच्या सुईभोवती बांधलेला बंध.
उदाहरणे :
फाटलेल्या सदर्याला टाके घालून दे.
टाका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taakaa samanarthi shabd in Marathi.